होम > शैक्षिणिक
सावित्रीबाई फुले आय. टी. आय. (I.T.I)
1. श्री. अभय ना. मेघे – प्राचार्य
२. श्री. ओंकार बी. मालवे – निदेशक
३. श्री. नंदकुमार न. शेंदरे – निदेशक
४. कु. नयना न. शेंदरे – निदेशक
५. सौ. निर्मला डी. मानकर – लिपिक
६. श्री. गणेश पा. भुयार – सेवक
MPSC & Banking Competitive Academy
महात्मा फुले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी
अशपाक मो. अंसारी – प्राचार्य ११.०८.२००९
नीरज श्रीवास्तव – प्राध्यापक ०१.०८.२०१५
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महात्मा फुले वाणिज्य व विज्ञान महाविघालय रेशीमबाग नागपूर
१. प्राचार्य : सौ. अर्चना राजेश तिजारे
२. लिपिक : कु रिना किशोर मन्ने
३. सेविका : सौ. आशा उदयराव पुंड
सन २०१४ ते सन २०१८ पर्यंतची ग्रंथालया बद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे :
१. वर्तमानपत्रे : ३
२. साप्ताहिके : ५
३. मासिक : ९
४. पाक्षिके : ३
वर्तमानपत्रे :
लोकमत, हितवाद, दैनिक भास्कर.
साप्ताहिके :
लोकप्रभा, साप्ता. सकाळ, इंडिया टुडे, आऊटलुक, द विक.
मासिके :
वनिता, मेरी सहेली, गृहशोभिका, सखी, चारचौघी, मेनका, माहेर, मुक्ता, निरोगधाम.
पाक्षिके :
सरिता फ्रन्तलाईन गृह्शोभा.
२) महात्मा फुले ग्रंथालयात सन २०१४ ते सन २०१८ पर्यंत खालील खरेदी करण्यात आली.
१. सन २०१४-१५ – ३८,३०४/-
२. सन २०१५-१६ – ४०,६२४/-
३. सन २०१६-१७ – ४३,९३०/-
४. सन २०१७-१८ – ४,८९९३०/-
३) ग्रंथालयातील थोर पुरुषांची पुस्तके :
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : ८१ पुस्तके
२. महात्मा फुले : १०८ पुस्तके
३. सावित्राबाई फुले : २७ पुस्तके
४. संत सावता महाराज : १६ पुस्तके
५. महात्मा गांधी व विनोबा भावे : १८८ पुस्तके
४. संत सावता महाराज : १६ पुस्तके
४) महात्मा फुले ग्रंथालय इतर माहिती व उपक्रम :
महात्मा फुले ग्रंथालय व कै. कुरळकर सार्वजनिक वाचनालय असे ग्रंथालयाचे नाव आहे. महात्मा फुले ग्रंथालयाची स्थापना १.०४.१९९२ ला झाली. ग्रंथालयीन जागेत कार्यालयाचे एकूण क्षेत्रफळ २२५० चौ. फुट आहे. तसेच मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ १८४५ चौ. फुट आहे.
महात्मा फुले ग्रंथालयाची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत आहे. तसेच रविवारी व सुटीच्या दिवशी १२ ते ५ वाजेपर्यंत सुरु राहते.
महात्मा फुले ग्रंथालयात मराठी कादंबऱ्या धार्मिक ग्रंथ, विनोदी पुस्तके, आत्मचरित्र, चारित्र, ऐतिहासिक कादंबऱ्या, नाटकांची पुस्तके, कथासंग्रह इं अनेक तसेच अनुवादित पुस्तकांची भरपूर साठा उपलब्ध आहे. दरवर्षी देणगीदारा कडून ग्रंथालयाला अनेक विषयावरील पुस्तके देणगी स्वरुपात दिली जातात व त्यांचे आभार मानून ग्रंथालयाकडून त्यांना आभारपत्र दिले जाते.
सन २००९-१० मध्ये महात्मा फुले ग्रंथालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ ग्रंथालय पुरस्कार मिळालेला आहे. महात्मा फुले अभ्यासिका, रेशीमबाग नागपूर
सन २०१४ ते सन २०१८ पर्यंतची अभ्यासिकेची संपूर्ण माहिती :
१) महात्मा फुले अभ्यासिका कर्मचारी वर्ग
१. अश्विनी गणोरकर (ग्रंथपाल) – B. A. M.Lib (Master of Library Science) Mob. No: 9552989899
2. अनिता बनसोड (सहा. ग्रंथपाल) - M. A. B.Lib (Bachelor of Library Science) Mob. No. (9766006675)
2) महात्मा फुले अभ्यासिकेतील एकूण २०१४ ते २०१८ तील विद्यार्थी संख्या.
Year | मुलांची संख्या | मुलांची संख्या | एकूण |
---|---|---|---|
२०१४ | ६० | ३५ | ९५ |
२०१५ | ७५ | ४० | ११५ |
२०१६ | ७८ | ४२ | १२० |
२०१७ | ६८ | ३७ | १०५ |
अभ्यासिकेत नियमित येणारे दैनिक मासिके खालीलप्रमाणे :
१. वर्तमानपत्रे : ७
२. मासिके : ८
३. पाक्षिके : २
वर्तमानपत्रे :
लोकसत्ता, सकाळ, देशोन्नती, महाराष्ट्र टाईम्स, ईकॉनॉमिक टाईम्स, द हिंदू, टाईम्स ऑफ इंडिया.
मासिके :
चाणक्य मंडल स्पर्धा परीक्षा, बँकिंग सर्व्हिस, योजना, लोकराज्य, पृथ्वी परिक्रमा, बुलेटीन
पाक्षिके :
एम्प्लोयमेन्ट न्यूज, रोजगार नोकरी संदर्भ
महात्मा फुले अभ्यासिका असे अभ्यासिकेचे नाव आहे. महात्मा फुले अभ्यासिकेची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी आहे. अभ्यासिका रविवारी व सुटीच्या दिवशी सकाळी ७ ते ५ पर्यंत सुरु राहते. अभ्यासिकेत MPSC, UPSC , बँकिंग, रेल्वे, इति. भूगोल ई. पुस्तक उपलब्ध आहे. अभ्यासिकेत मुला-मुलींची अभ्यासिका स्वतंत्र स्वरुपाची आहे. तसेच टिफिन खाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय आहे. अभ्यासिकेत दररोज १०० ते १२० मुले-मुली अभ्यास करतात.
महात्मा फुले अभ्यासिकेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दरवर्षी १४ एप्रिल (आंबेडकर जयंती) हा कार्यक्रम साजरा केला जातो.
१. सौ. अश्विनी सुनील गणोरकर – ग्रंथपाल
२. सौ. अनिता संजय बनसोड – सहाय्यक ग्रंथपाल