नागपूर येथील महात्मा फुले शिषण संथा आपला सुवर्ण मोहोस्थाव साजरा करीत असून त्यानिमित्या स्मरणिका प्रकाशित होत आहे असे समजून आनंद वाटला.
संथेने शिक्षण,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा नागपूर परिसारत उमटवला आले. महाराष्ट्राचे श्र्धास्थ्गन असेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्नारक या संथेच आवारात या निमित्याने उभारले जात आहे. भविष्यात राज्यातील एक अग्रनिया संथ म्हणून महात्मा फुले शिक्षण संथेच उलेख केला. असा मला विश्वास वाटतो.
संथेच सुवर्ण मोहत्स्वी साम्भाराम्भास आणि पुढचा वाटचालीस माझा हार्दिक शुभेचा.
महात्मा फुले शिषण संथेचे हे सुवर्ण मोहोस्त्वी वर्ष आहे, हे वाचून आनंद वाटला,
महात्मा फुले जयंतीचा दिवशी सुवर्ण मोहोसत्व साजरा करण्याची कल्पना ओचीत्यर्ण आहे
या सुवर्ण मोस्त्वासा माझा हार्दिक शुभेश्च
या संथेचे शिक्षण क्षेत्रातील कार्य तिने धारण केलेल्या महात्मा फुले यांचा नावाला साजेसे आहे
शिक्ष्निक कार्य करत असताना संस्थेने सामजिक, संसृतिक आणि राष्ट्रीय जबादारीचे भान ठेऊन इतरांसाठी चांगला पायंडा घालून दिलेला आहे.
सुवर्ण मोहोस्त्वानिमित्या फुले दाम्पत्याचे स्मराक्क उभारण्याचा तसेच संस्थेचा इतिहास सांगणारी व कार्याचा आढावा घेणारी स्मरणिका प्रकाशित करण्याचा संथेचा विचार योग्यच आहे असे मला वाटते. पन्नास वर्षच यशस्वी वातचालेबद्दल संथेचे अभिनंदन व यापुढील वाटचाली साठी शुभेचा.
मे रामकिशोर कावरे विधायक परस्वाडा(म.प)(युवा प्रकोष्ट ) महात्मा मा सावित्री फुले अएवा महापुरुशोके चार्नोमे सदर प्रणाम करता हु |
महाराष्ट्र मे अग्रणी भूमिकावली महात्मा फुले संथा, नागपूर के सुवर्ण मोहोस्त्वा के बागेदार, बागवान संस्थापक मा. डॉ. केशवरावजी यावलकर अएव अन्य माण्यावरोके अमूल्य योगदान से परिपूर्ण संथा हम युवा पिढी के लिये
प्रेनामय व पवित्र स्थान बने, एव ब्र्ष्टाचार निर्मुलन कर निस्वार्थ भावना से समाज कार्य करेने केलीय्र हम समज बंधावो मे जागृती निर्माण हो, असे मेरी शुभ्कांये एव संधेश