होम > सामाजिक

महात्मा फुले शिक्षणसंस्था व्दारा संचालित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महिला कर्मचारी वसतिगृह रेशीमबाग चौक, नागपूर – ४४०००९ फोन नं – ०७१२ / २७५९३५९, २७४८१५९

महात्मा फुले शिक्षण संस्थेने महिलांसाठी सुसज्य व सर्व सोयीने युक्त असे वसतिगृह माहे :- (सप्टेंबर -२०००) पासून सुरु केले असून सध्या ९० विद्यार्थिनी शिक्षण घेणाऱ्या राहत असून एकूण १० कर्मचारी महिला वसतिगृहात निवासासाठी राहत आहे. वसतिगृह इमारत १+३ मजली प्रस्तावित असून तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला व तिसरा मजला बांधून पूर्ण झालेला आहे.

२ बेडरूमच्या – २२ खोल्या
यामध्ये २२x२ – ४४ मुली वास्तव्याला राहत आहे.

३ बेडरूम – ११ खोल्या
यामध्ये ११x३ – ३३ मुली वास्तव्याला राहत आहे.

४ बेडरूमच्या – ६ खोल्या
यामध्ये ६x४ – २४ मुली वास्तव्याला राहत आहे.

६ बेडरूमची – १ खोली
यामध्ये सध्या ५x१ – ५ मुली वास्तव्याला राहत आहे.
२ बेड अट्याच बाथरूम खोली भाडे (किराया) प्रति विद्यार्थिनी करिता २०००/- आहे.
२ बेड कॉमन खोली भाडे (किराया) प्रति विद्यार्थिनी करिता १८००/- आहे.
३ बेड कॉमन खोली भाडे (किराया) प्रति विद्यार्थिनी करिता १७००/- आहे.
४ बेड कॉमन खोली भाडे (किराया) प्रति विद्यार्थिनी करिता १७००/- आहे.
४ बेड अट्याच बाथरूम खोली भाडे (किराया) प्रति विद्यार्थिनी करिता १९००/- आहे.
६ बेड कॉमन खोली भाडे (किराया) प्रति विद्यार्थिनी करिता १५००/- आहे.
सुरक्षा ठेव रु. ४०००/- अडमिशन करतेवेळी भरावी लागेल. नवीन प्रवेश घेणाऱ्यास प्रवेश शुल्क ३५०/- भरावे लागेल.

रुममध्ये विद्यार्धीनिना वापरण्यास दिलेले साहित्य :

१. उदा:- टेबल, खुर्ची, पलंग, कपाट, सिलिंग फॅन, ट्युबलाईट.
२. मनोरंजनाकरिता स्वागत कक्षामध्ये – T.V.
३. गरम पाण्याकरिता (आंघोळीच्या) – सोलर, गिझर
४. पिण्याच्या पाण्याकरिता एक्वागार्ड व थंड पिण्याच्या पाण्याकरिता वॉटर कुलर (फिल्टर)
५. दुध, चहा, कॉफी बनविण्याकरिता HP गॅस सिलेंडर.
६. टू व्हीलर गाड्या तसेच सायकल ठेवण्याकरिता पार्किंग भरपूर व्यवस्था.
७. पॅसेजमध्ये बसण्याकरिता लोखंडी बाक.
८. प्रत्येक फ्लोअरच्या विद्यार्थिनींना आवाज देण्याकरिता एम. पी. फायर माईक सिस्टिमची व्यवस्था.
९. २४ तास वापरण्याकरिता कॉर्पोरेशन व बोअरवेलच्या पाण्याची व्यवस्था.
१०. इलेक्ट्रिक सोलर पॅनल विद्यार्थिनींच्या सोयीच्या दृष्टीने.
११. अचानक लाईट गेल्यास विद्यार्थिनींची गैरसोय होवू नये या दृष्टीकोनातून प्रत्येक फ्लोअरच्या पॅसेजमध्ये इमरजन्सी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
२४ तास सिक्युरीटीची व्यवस्था ८ तास याप्रमाणे प्रत्येकी ३ सिक्युरिटी गार्डची व्यवस्था. मुख्यालयाला रात्रपाळी सहय्यकेची नेमणूक करण्यात आली आहे. वेळप्रसंगी वसतिगृह विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्यास आजू बाजूच्या परिसरात विद्यार्थिनींना नेवून डॉक्टरांची ट्रीटमेंट दिल्या जाते.

श्रीमती. विद्या गणपतराव गायधने. ( वसतिगृह अधीक्षिका )
मो. नं. ८०८७८०७३३६

श्रीमती. जया बाबूरावजी चरपे. (रात्रपाळी सहाय्यक)
मो. नं. ८६९८२८४८६१

सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह
१. श्रीमती विद्या गणपतराव गायधने – अधीक्षिका नियुक्ती दिनांक १.०९.२०००
२. श्रीमती जया बाबुराव चरपे – सेविका नियुक्ती दिनांक १५.०१.२००८

माली सामाजीत्ल युवक युव्तीकारिता सामुहिक विवाहाची सुवर्ण संधी. मुळात समाज श्रमजीवी आहे वाढत्या लोक्संखेमुळे वाटयाल आलेली वडिलोपार्जित शेती,त्यातच नैसर्गिक असमतोल. शेतमालाचे व्य्पाराकडून होणारे शोषणा ,नोकरीचा अत्यल्प संधी इत्यादिनिमुळे आजचा युवक उदासीन आहे.त्यातून माणूस म्हणून जगण्याकरिता शारीरिक, बौद्धिक कसरत करावी लागते.यासर्व अडचणी लग्न झाल्यानंतर लगेच समोर येऊन उभ्या राहतात. म्हणून समजासाठी महात्मा फुलेंचा आदर्श समोर ठेऊन व नियोजांचा एका भाग म्हणून संठेमध्ये सामुहिक विवाहाचे आयोजन केले जाते.

श्री अरुण पवार अध्यक्ष याचा कार्यकाल “समाज जागरण “ प्रथम अंक २० नोवेंबर २००९ प्रकाशित झाला
मुख्पात्रचा उदेश :-
1. महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा विचारंचा शिक्ष्निक प्रचार व प्रसार करणे,
2. शिक्ष्निक सवलती व शिष्यारुत्ती या संदर्भात माहिती देणे,
3. समाजातील जेष्ठ नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीची माहिती देणे,
4. वर वाधु यांचा परिचय प्रसारित करणे,समाजातल्या गुंव्ताप्रप्ता विद्यार्थाची माहिती प्रसारित करणे.

११९२ साली के विठ्ठलराव यांचे मार्गदर्शन व अर्थीक साह्याने महात्मा फुले शिक्षणा संथेचे सर्व दृष्टीने सुसज्ज असे ग्रंथालाय व के. विठ्ठलराव कुरळकर सर्व्गानिक वाच्नालायची सुरवात परिसरातील विद्यार्थीची ,इतर वाचकांची गरज लक्षात घेऊन करण्यात आली आहे.स्पर्धा परिक्ष,तांत्रिक व विध्ण्यानिक परीक्षा, वाड्गमय साहित्य अवांतर वाचनाची अशी एकून ९०६९ पुस्तके वाच्नालाय्त उपलब्ध आहेत.

सामजल सांस्कृतिक व समाज्की उपक्रम साजरे करण्याकरिता सभ्गृहाची निकड लक्षात घेऊन संथेने सभागृहाचा बंध्कामचा निर्णय घेऊन दि. १५/०८/१९८८ ला श्री ग.वी. हिवसे व सौ प्रमिलाताई हिवसे दांपत्याचा हस्ते भूमिपूजन केले. या शुभ प्रसंगी हिवसे दाम्पत्याने रूपये ६१ हजाराची व श्री केशवराव याव्ल्कारणी रूपये ५१ हजाराची देणगी देऊन सभ्गृहाचा बांधकामाला तातडीने सुरवात केली.११९२ पर्यंत सभ्गृहाचे पूर्ण करून दि.२८/१२/१९९२ ला मा.ना. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा. श्री श्गाणराव भुजबळ महापौर मुंबई महानगरपालिका यांचा उपस्तीती महात्मा फुले सांकृतिक सभागृहाचे उद्घाटन झाले .

गरीब व कामगारंचा मुलांकरिता सन १९९२ पासून बालवाडी सुरु केली आहे. बालवाडीचे २ वर्ग असून ५८ मुले शिक्षणा घेत आहे. याकरिता कोणत्याही प्रकारचे शिक्शिन्क्शुल्का आकरण्यात येत नाही.संथ स्वबळावर हा प्रकल्प राबवीत आहे.

श्रीमती कुमुदिनी यावलकर, श्रीमती मंदाताई हिवसे, श्रीमती शोभा घरमाडे व इतर भगीनी याचा पुढाकाराने समाजातील निराधार महिलांना गृह उद्योग उपयोगी शिक्षणा देऊन आर्थिक प्राप्ती करण्याची क्षमता त्यांचात निर्माण करणे हा संथेचा उदेश असून या उधेश पुरती करिता शिवणकाम, फान्सीवोर्क ,ड्रेस डीझीनिंग,बुतीपार्लर, मेहेंदी क्लास्सेस,जेल पापड, सोस इत्यादी गृहउद्योग सुरु करण्यात आले असून समाजतील महिला त्याचा फायदा घेत आहेत.

संस्था स्वबळावर संगणक प्रशिक्षण केंद्र चालवत असून महाराष्ट्र राज्य ,वयवसाय व प्रशिक्षण ख्त्याने मान्यता दिलेली आहे.
१. MS-Office
२. MS-CIT
३. Tally
४. DTP
५. I++Tally
६. Accounting Advance ७. Faspro

  बातम्या

महात्मा फुले शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी


पूर्ण वाचा   

महात्मा फुले शिक्षण संस्था ,रेशिमबाग, नागपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती सादर


पूर्ण वाचा   

  EVENTS

आमसभेची नोटीस

  दिनांक 2024/10/03,    03:05 PM
  फुले शिक्षण संस्था रेशीमबाग नागपूर

पूर्ण वाचा   

युवक युवती परिचय मेळावा

  दिनांक 2023/10/03,    04:15 PM
  फुले शिक्षण संस्था रेशीमबाग नागपूर

पूर्ण वाचा   

  फोटो गैलरी
  वीडियो गैलरी
  सुवर्ण महोत्सवी वर्ष क्षणचित्रे