होम > उपक्रम व बातम्या

महात्मा फुले शिक्षण संस्था ,रेशिमबाग, नागपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती सादर

2022/10/03महात्मा फुले शिक्षण संस्था ,रेशिमबाग, नागपूर येथे उद्या,रविवार दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 ला  सकाळी 11 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आला . 

  फोटो गैलरी
  वीडियो गैलरी
  सुवर्ण महोत्सवी वर्ष क्षणचित्रे