होम > उपक्रम व बातम्या

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित भव्य स्कूटर रॅली

2022/04/12क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित 11 एप्रिल 2022 साकळी 8.30 वाजत महात्मा फुले शिक्षण संस्था , रेशीमबाग नागपूर विरुद्ध माळी महासंघ , नागपूर तरफे भव्य स्कूटर रॅली ,संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. अरुण पवार यांचे हस्ते संस्थेचे प्रांगणातील महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून रॅली काढण्यात आली 

  फोटो गैलरी
  वीडियो गैलरी
  सुवर्ण महोत्सवी वर्ष क्षणचित्रे